Sat. Apr 4th, 2020

नाशिक – कोरोना या रोगासंदर्भात नाशिक महानगर पालिकेने काळजी घेण्याच्या दृष्टीने जाहीर आवाहन केले आहे. त्यात रोगाची लक्षणे, घ्यावयाची काळजी इत्यादी महत्वाच्या गोष्टी नमूद केल्या आहेत. तरी नागरीकांनी भयभीय न होता. व्यवस्थित काळजी घ्यायची आहे.

Please follow and like us:
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
× How can I help you?